APY : आजच करा सरकारच्या ‘या’ योजनेत गुंतवणुक, 7 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळेल 5,000 रुपये पेन्शन

APY

APY : सरकार सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी अनेक योजना सुरु करत असते. ज्याचा त्यांना खूप फायदा होतो. सरकारची अशीच एक योजना आहे, ज्यात तुम्हाला 7 रुपयांच्या गुंतवणुकीवर 5,000 रुपये पेन्शन मिळेल. कसे ते जाणून घ्या. सरकारने सुरू केलेल्या या शानदार योजनेचे नाव अटल पेन्शन योजना असे आहे, ज्याद्वारे तुम्हाला मासिक आधारावर पेन्शन मिळेल. ही योजना अशी … Read more