New Rule : 31 ऑक्टोबरपूर्वी करा ‘हे’ महत्त्वाचे काम, नाहीतर बसेल आर्थिक फटका

New Rule

New Rule : अलीकडच्या काळात अनेकजण वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवत असतात. जर तुम्हीदेखील पैसे गुंतवत असाल तर त्यापूर्वी या योजनेच्या जोखीमेची संपूर्ण माहिती करून घ्या. नाहीतर तुम्हाला नंतर खूप मोठा आर्थिक फटका देखील बसू शकतो. म्युच्युअल फंड E KYC मध्ये गुंतवणूक करणे हे सर्वात सुरक्षित माध्यम मानले जाते. मागील काही दिवसापासून म्युच्युअल फंडांची मागणी पाहायला … Read more