Investing Tips : गुंतवणूकदारांनो! ‘हा’ आहे कोणतीही जोखीम न घेता पैसे दुप्पट करण्याचा मार्ग, समजून घ्या गुंतवणुकीचे सूत्र
Investing Tips : तुम्हाला कोणतीही गोष्ट खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे पैसे असावे लागतात. काही वस्तू घेण्यासाठी खूप पैशांची गरज असते, अनेकांकडे एकाच वेळी हे पैसे असतात असे नाही. त्यामुळे अनेकजण गुंतवणूक करतात. काही शेअर मार्केट, बँक एफडी किंवा सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करतात. अनेकांना कमी वेळेत जास्त परतावा पाहिजे असतो. जर तुम्हालाही जास्त परतावा पाहिजे … Read more