IOB Recruitment 2022 : इंडिया ओव्हरसीज बँक ऑफिसर बनण्याची तरुणांना मोठी संधी! पगार आहे 69810 रुपये; लगेच करा अर्ज

IOB Recruitment 2022 : इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने MMG स्केल II मध्ये माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल बँकिंगमधील विशेषज्ञ अधिकारी पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार IOB iob.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. याशिवाय, उमेदवार https://www.iob.in/ या … Read more