IOCL Recruitment 2022-2023 : 12वी ITI पास तरुणांना मोठी संधी ! इंडियन ऑइलने 1760 पदांची भरती, करा असा अर्ज

IOCL Recruitment 2022-2023 : जर तुम्ही 12वी किंवा ITI पास असाल तर तुमच्यासाठी इंडियन ऑइलने चांगली संधी आणली आहे. कारण कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने तंत्रज्ञ, पदवीधर आणि ट्रेड अप्रेंटिस (तांत्रिक आणि गैर-तांत्रिक) या पदांवर भरतीसाठी रिक्त जागा भरल्या आहेत. या रिक्त जागा 14 डिसेंबर 2022 ते 03 जानेवारी 2023 या कालावधीत www.iocl.com/apprenticeships या कॉर्पोरेट वेबसाइटवर … Read more