iPhone News : आयफोन वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी…! आता या गोष्टीसाठी तुम्हाला डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागणार…

iPhone News : नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भारतात 5G सेवा लॉन्च (Launch) केली आहे. मात्र जर तुमच्या शहराला Airtel किंवा Jio कडून 5G कनेक्टिव्हिटी मिळू लागली असेल आणि तुमच्याकडे 5G सपोर्ट असलेले iPhone मॉडेल असेल, तर एक वाईट बातमी आहे. खरं तर, आयफोन मॉडेल्सना भारतातील 5G ​​नेटवर्कला समर्थन देण्यासाठी फर्मवेअर अपडेटची आवश्यकता … Read more