iPhone च्या किंमतीत मोठी कपात ! आयफोन 15 वर 15 हजाराची अन आयफोन 14 वर मिळतेय 20 हजाराची सूट, कुठे सुरू आहे ऑफर ?

iPhone 14 And iPhone 15 Price Drop

iPhone 14 And iPhone 15 Price Drop : आयफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंद वार्ता आहे. आता आयफोनवर तब्बल 20,000 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे. आयफोन खरेदीचे स्वप्न यामुळे स्वस्तात पूर्ण करता येणार आहे. फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग साईटवर सध्या आयफोन खरेदीवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. यामुळे आयफोन आपल्या मुळ किमतीपेक्षा हजारो रुपयांनी स्वस्त खरेदी … Read more