भन्नाट ऑफर ! iPhone 14 Plus आता खरेदी करा फक्त 44 हजारात, असा घ्या फायदा

iPhone 14 Plus : मागच्या वर्षी लोकप्रिय मोबाईल कंपनी Apple ने भारतीय बाजारासह जागतिक बाजारात  iPhone 14 सीरिज लाँच केली होती. कंपनीने या सीरिजमध्ये iPhone 14 Plus स्मार्टफोन देखील लाँच केला होता. तेव्हा पासूनच हा फोन बाजारात धुमाकूळ घालत आहे. यातच तुम्ही देखील हा फोन खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता बंपर … Read more