iPhone 14 : स्वस्तात iPhone खरेदीची सुवर्णसंधी! ‘या’ ठिकाणाहून करा खरेदी, जाणून घ्या संपूर्ण ऑफर
iPhone 14 : इतर स्मार्टफोनपेक्षा iPhone ची किंमत खूप जास्त असते. किंमत जास्त असल्याने iPhone अनेकजण खरेदी करण्याचे टाळतात. परंतु तुम्ही आता कमी किमतीत हा फोन खरेदी करू शकता. अशी भन्नाट ऑफर तुमच्यासाठी काही दिवस उपलब्ध असणार आहे. फ्लिपकार्टवर अशी संधी उपलब्ध आहे. येथे तुम्हाला या फोनवर 61,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज ऑफर मिळत आहे. परंतु एक्सचेंज … Read more