आयफोन 15 खरेदी करणे आता बजेटमध्ये ! आतापर्यंतच्या सर्वात कमी किमतीत खरेदी करता येणार iPhone 15, वाचा कुठं सुरु आहे ऑफर ?
iPhone 15 Price Cut : आयफोन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर सप्टेंबर महिन्यात आयफोनची नवीन सिरीज लॉन्च होणार आहे. iPhone 16 सिरीज सप्टेंबर महिन्यात लॉन्च होणार अशी बातमी समोर आली आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात अँपल आयफोनची नवीन सिरीज लॉन्च करत असते. याही वर्षी सप्टेंबर महिन्यात आयफोनची 16 सिरीज बाजारात उतरवली … Read more