प्रतीक्षा संपली ! ‘या’ तारखेला लॉन्च होणार iPhone 16 सिरीज, फिचर्स अन किंमत किती राहील ?
iPhone 16 Launch Date : तुम्हालाही नवीन आयफोन खरेदी करायचा आहे का ? अहो, मग एप्पल शोरूमच्या पायऱ्या चढण्याआधी ही बातमी वाचा. जगप्रसिद्ध आयफोन निर्माती ॲपल दरवर्षी सप्टेंबर मध्ये आपली आयफोनची नवीन सिरीज बाजारात लॉन्च करत असते. यंदाही हाच सिलसिला कायम राहणार आहे. सप्टेंबर 2024 मध्ये एप्पल आयफोन १६ सिरीज बाजारात लॉन्च करणार आहे. विशेष … Read more