मुकेश अंबानी चे भारतीयांना दिवाळी गिफ्ट ! फक्त 13 हजारात खरेदी करता येणार आयफोन 16, कसं ते पहाच ?
iPhone 16 News : जगातील आघाडीची स्मार्टफोन उत्पादक कंपनीने अर्थातच एप्पलने नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपली नवीन सिरीज बाजारात लॉन्च केली आहे. iPhone 16 ही सीरीज नुकतीच लॉन्च करण्यात आली आहे. दरम्यान, जर तुम्ही आयफोनचे चाहते असाल आणि तुम्हाला तुमचा जुना आयफोन आता बदलायचा असेल आणि नवीन आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज … Read more