iPhone 5G : स्वस्तात मिळतोय आयफोन! फक्त 20499 रुपयांमध्ये खरेदी करा
iPhone 5G : फ्लिपकार्टवर सध्या इयर एंड सेल सुरु आहे. या सेलमध्ये जबरदस्त फीचर्स असणाऱ्या अनेक स्मार्टफोन्सवर मोठी सूट मिळत आहे. अशातच आता आयफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण 5G iPhone केवळ 20,499 रुपयांना मिळत आहे. ही ऑफर फक्त काही दिवसांसाठी असणार आहे. त्यामुळे या सेलमुळे तुमचे आयफोन घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. त्यामुळे … Read more