iPhone 14 अन iPhone 15 स्वस्तात खरेदी करण्याची संधी ! ‘या’ शॉपिंग साईटवर मिळतोय मोठा डिस्काउंट, ग्राहकांना मिळणार 23 हजाराचा फायदा
iPhone Price Decrease : पुढल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यात एप्पलच्या आयफोनची नवीन सिरीज भारतीय बाजारात लॉन्च होणार आहे. त्यामुळे सर्वांच्या या लॉन्चिंग सोहळ्याकडे नजरा लागल्या आहेत. हा हँडसेट कोणत्या तारखेला लॉन्च होणार हे अजून समोर आलेले नाही मात्र पुढल्या महिन्यात हा हँडसेट भारतीय बाजारात लॉन्च होणार हे फिक्स आहे. खरे तर दरवर्षी एप्पल आयफोनची नवीन … Read more