iPhone Feature : आयफोन युजर्ससाठी मोठी बातमी! आजपासून आयफोनवर व्हॉट्सॲप बंद; जाणून घ्या सविस्तर…
iPhone Feature : नवीन वर्षाच्या पहिलीच दिवशी आयफोन वापरकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. आयफोनकडून व्हॉट्सॲप सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा धक्का मानला जात आहे. व्हॉट्सॲप बंद करण्यामागचे कारण काय आहे ते जाणून घेऊया.. आज वर्षाचा पहिला दिवस असून आजपासून ॲपल आपल्या आयफोन मॉडेल्सची महत्त्वाची सेवा बंद करणार आहे. ही सेवा WhatsApp ची … Read more