iPhone Under 21000 : ऑफर असावी तर अशी! फक्त 21 हजार रुपयांना मिळतोय आयफोन

iPhone Under 21000 : सध्या ऑनलाइन क्लासेस तसेच इतर कामांमुळे स्मार्टफोनचा वापर वाढत चालला आहे. आजपासून कॅशिफाईचा आयफोन सेल सुरु झाला आहे. हा सेल 15 जानेवारीपर्यंत असणार आहे. या ठिकाणी आयफोन 21 हजार रुपयांना मिळत आहे. त्यामुळे तुम्ही येथून स्वस्तात आणि जबरदस्त फीचर्स असणारा आयफोन विकत घेऊ शकता. 21,999 रुपयांना मिळतोय iPhone कॅशिफायचे सह-संस्थापक नकुल … Read more