iPhone Offer : बंद होण्यापूर्वी स्वस्तात खरेदी करता येणार iPhone 12 आणि iPhone 13, जाणून घ्या किंमत
iPhone Offer : इतर स्मार्टफोनच्या तुलनेत आयफोनची किंमत जास्त असते. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही आयफोन खरेदी करता येत नाही. नुकतीच आयफोनची आगामी सीरिज लाँच होणार आहे. या सीरिजमध्ये iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro तसेच iPhone 15 Pro Max या फोनचा समावेश असणार आहे. अशातच आता आयफोनप्रेमींना खूप कमी किमतीत iPhone 12 आणि … Read more