iPhone मध्ये नसते अँड्रॉइड फोन मध्ये मिळणारे ‘हे’ बेसिक फिचर, कारण जाणून तुम्हालाही बसणार धक्का
iPhone Vs Android Phone : भारतासहित संपूर्ण जगभरात एप्पलच्या आयफोनची चर्चा पाहायला मिळते. आयफोन मध्ये असणारे जबरदस्त फिचर्स आणि याचे प्रीमियम लूक पाहता अनेक जण आयफोन खरेदीला प्राधान्य देतात. कदाचित तुमच्याकडेही आयफोन असेल किंवा तुम्ही नजीकच्या भविष्यात आयफोन खरेदी करण्याच्या तयारीत असणार. दरम्यान जर तुम्ही नवीन आयफोन घेणार असाल किंवा तुमच्याकडे आधीच आयफोन असेल तर … Read more