Grey Market मध्ये धमाका ! हे 2 IPO तुम्हाला मोठा नफा मिळवून देऊ शकतात !
IPO GMP News : भारतीय शेअर बाजारात आजपासून 2 नवीन IPO गुंतवणुकीसाठी खुले होत आहेत. LK Mehta Polymers IPO आणि Shanmuga Hospital IPO हे दोन्ही SME (Small and Medium Enterprises) विभागातील आहेत. या IPO च्या माध्यमातून कंपन्या भांडवल उभारण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे, ग्रे मार्केटमधून (GMP – Grey Market Premium) या दोन्ही IPO साठी … Read more