आजपासून खुला होणार ‘या’ एनर्जी सेक्टरच्या कंपनीचा आयपीओ! 191 रुपये आहे IPO ची इशू प्राईस, वाचा डिटेल्स
IPO GMP Solarium Green Energy : ऊर्जा क्षेत्राशी संबंधित कंपनी- सोलरियम ग्रीन एनर्जीने त्याच्या 105 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी प्राईस बँड निश्चित केला आहे. कंपनीने या आयपीओसाठी प्राईस बँड प्रति शेअर 181-191 रुपये निश्चित केले आहे. कंपनीचा आयपीओ आज 6 फेब्रुवारी 2025 रोजी खुला होणार आहे अन 10 फेब्रुवारी रोजी बंद होईल. अशा परिस्थितीत आज आपण … Read more