iQoo 12 Series : शक्तिशाली फीचर्स आणि जबरदस्त प्रोसेसरसह ‘या’ दिवशी लाँच होणार iQoo 12 सीरिज, जाणून घ्या अधिक
iQoo 12 Series : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर जरा थांबा. आता बाजारात iQoo 12 सीरिज लाँच होणार आहे. कंपनी अनेक दिवसांपासून या सीरीजवर काम करत होती. तुमच्यासाठी हा उत्तम फोन असेल. भारतीय बाजारात नवीन iQoo स्मार्टफोनच्या आगमनाची पुष्टी Vivo सब-ब्रँडने Weibo द्वारे करण्यात आली आहे. गेमिंग-केंद्रित iQoo 12 आणि iQoo 12 … Read more