iQoo Neo 7 : 64MP कॅमेरा आणि 12GB RAM असणारा iQoo चा जबरदस्त फोन ‘इतक्या’ स्वस्तात आणा घरी, पहा ऑफर
iQoo Neo 7 : स्मार्टफोनचा जसजसा वापर वाढत आहे तसतशी त्याची किंमत देखील वाढत आहे. ज्यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन स्मार्टफोन खरेदी करावे लागत आहेत. अशातच जर तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही मूळ किमतीपेक्षा खूप कमी पैशात iQoo चा सर्वात विकला जाणारा स्मार्टफोन iQoo … Read more