iQoo Smartphone Launch Date : iQoo च्या दोन नवीन स्मार्टफोनची लाँच तारीख आली समोर, मिळणार ‘ही’ जबरदस्त फीचर्स
iQoo Smartphone Launch Date : iQoo आपल्या ग्राहकांना खुशखबर देण्याच्या तयारीत आहे. लवकरच iQoo चे दोन स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार आहेत. नवीन iQoo 11 5G आणि iQoo Neo 7 SE स्मार्टफोनच्या लाँचची तारीख समोर आली आहे. या दोन्ही स्मार्टफोनहमध्ये जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन ग्राहकांना पाहायला मिळतील. या दिवशी लाँच होईल iQoo Neo 7 SE अशी … Read more