₹13,499 मध्ये ‘फौजी’ ताकदीचा वॉटरप्रूफ 5G फोन! एकदा चार्ज करा, दिवसभर वापरा; जाणून घ्या iQOO Z10x 5G चे फीचर्स
iQOO Z10x 5G | iQOO ने आपल्या लोकप्रिय Z सीरिजमधील एक नवीन स्मार्टफोन iQOO Z10x 5G भारतात अधिकृतपणे लाँच केला आहे. हा फोन गेल्या वर्षी आलेल्या Z9x 5G चा अपडेटेड व्हर्जन आहे आणि यात अनेक प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या फोनची किंमत अत्यंत वाजवी असून, ₹13,499 पासून सुरू होते. यामुळे हा फोन … Read more