Amazon Offers: ग्राहकांची मजा ! 15,499 रुपये किमतीचा iQOO Z6 Lite 5G फक्त 249 रुपयांमध्ये पोहोचेल तुमच्या घरी ; जाणून घ्या कसं
Amazon Offers: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Amazon ने 15 ते 20 जानेवारीपर्यंत रिपब्लिक डे सेल 2023 सुरु केला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना एका पेक्षा एक डील मिळत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही देखील या सेलचा लाभ घेऊन नवीन 5G स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक मस्त डील आणली आहे. या डीलचा फायदा घेऊन … Read more