iQOO Z7 : भारतात लवकरच लॉन्च होणार iQOO Z7, पोस्टरही झाले रिलीज; पहा डिटेल्स
iQOO Z7 : iQOO च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. iQOO Z6 ही सीरिज कंपनीने चीनमध्ये लाँच केला होता. अशातच आता लवकरच कंपनी आपला आगामी स्मार्टफोन iQOO Z7 लाँच करणार आहे. कंपनी लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. कंपनीच्या या नवीन स्मार्टफोनचे पोस्टरही रिलीज झाले आहे. हा फोन भारतात कधी लाँच होणार याची … Read more