‘या’ कंपनीचा स्टॉक 52 आठवड्याच्या निचांकी पातळीवर! स्टॉक Buy करावा, Hold करावा की सेल ? तज्ञांनी दिली मोठी अपडेट
IRB Infra Share Price : भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असून यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत आणि यामुळे गुंतवणूकदारांमध्ये मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. दुसरीकडे या घसरणीच्या काळातही शेअर बाजारात … Read more