Railway Update : रेल्वेने दिला इशारा! तिकीट बुक करत असताना चुकूनही करू नका ही चूक, नाहीतर बँक खाते रिकामे झालेच समजा
Railway Update : जर तुम्हीही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी एक इशारा दिला आहे. सध्या प्रवाशांची ‘irctcconnect.apk’ या अॅपमुळे फसवणूक केली जात आहे. त्यामुळे त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना हे अॅप डाउनलोड न करण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्ही हे अॅप तिकीट … Read more