IRCTC Ganga Sagar Yatra : IRCTC ने आणली शानदार ऑफर! देशातील मोठ्या मंदिरांना स्वस्तात भेट देता येणार
IRCTC Ganga Sagar Yatra : अनेकांना धार्मिक आणि ऐतिहासिक मंदिरांना भेट द्यायची आवड असते. जर तुम्हालाही अशी आवड असेल तर IRCTC तुमच्यासाठी खास टूर पॅकेज आणले आहे. ज्यात आता तुम्हाला काशीपासून पुरीपर्यंतची प्रसिद्ध मंदिरे दाखवण्यात येणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पॅकेजची किंमत जास्त नसून तुम्ही स्वस्तात देशातील सर्वात मोठ्या मंदिरांना भेट देऊ शकता. त्यासाठी … Read more