IRCTC luggage Rules : रेल्वेमध्ये सामान घेऊन जात असाल तर सावधान! आता रेल्वे घेणार ‘इतका’ दंड
IRCTC luggage Rules : इतर सर्व वाहनांपेक्षा रेल्वेचा प्रवास हा कमी खर्चिक असतो. तसेच रेल्वेचा प्रवास हा खूप आरामदायी असतो. त्यामुळे देशातील लाखो लोक दररोज रेल्वेने प्रवास करत असतात. रेल्वे आपल्या प्रवाशांच्या हितासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देत असते. तसेच काही कडक नियम नियम लागू करत असते. परंतु, याची माहिती खूप कमी प्रवाशांना असते. … Read more