IRCTC New Guideline : ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी ! ट्रेनमध्ये रात्री झोपण्याचा नियम बदलला, पहा नवीन नियम…
IRCTC New Guideline : भारतीय रेल्वे बोर्डाकडून दिवसेंदिवस नवीन नियम लागू केले जात आहेत. तसेच रेल्वेने प्रवास करणे आरामदायी आणि सुखकर मानले जाते. मात्र आता रेल्वे बोर्डाकडून रात्री झोपण्याच्या नियमात काही बदल करण्यात आले आहेत. दररोज करोडो लोक रेल्वेने प्रवास करतात. आजही भरपूर कमावणाऱ्या व्यक्तीला रेल्वे प्रवासाचा आनंद लुटायचा असतो. चार मित्र सहलीला जात असले … Read more