IRCTC : मस्तच! IRCTC ने आणले स्पेशल रॉयल राजस्थान टूर पॅकेज, स्वस्तात करा ‘या’ प्रसिद्ध ठिकाणांची सैर
IRCTC : IRCTC सतत आपल्या पर्यटकांसाठी टूर पॅकेज सादर करत असते. ज्याची किंमत खूप कमी असते. त्यामुळे पर्यटकांना कमी किमतीत शानदार ठिकाणांना भेट देता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या टूर पॅकेजेसच्या माध्यमातून पर्यटनालाही चालना दिली जाते. तसेच पर्यटकांना वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना स्वस्तात भेटी द्यायला येतात. दरम्यान, असेच एक खास रॉयल राजस्थान टूर पॅकेज IRCTC ने … Read more