341 कोटींचा नफा, गुंतवणूकदारांना डिव्हीडंट देण्याची घोषणा, पण तरीही IRCTC चे शेअर्स गडगडले ! 52 आठवड्यांचा नवा नीचांक, गुंतवणूकदारांमध्ये चिंता
IRCTC Share Price : सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांकडून तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. काही कंपन्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत. एवढेच नाही तर तिमाही निकाल जाहीर करण्याबरोबरच काही कंपन्यांकडून आपल्या गुंतवणूकदारांना डिविडंट देण्याची घोषणा सुद्धा केली जात आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजे IRCTC ने सुद्धा आपल्या … Read more