Lifestyle News : गरोदरपणाची जाहीरात इंटरनेटवर खूप चर्चेत, महिलांनी आवश्य पहा ही जाहिरात

Lifestyle News : प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात गर्भधारणा (Pregnancy) खूप महत्त्वाची भूमिका बजावते. या दरम्यान महिलांच्या (Womens) शरीरात अनेक बदल दिसून येतात. गरोदरपणात महिलांना अनेक खबरदारी घेण्यास सांगितले जाते. गर्भधारणा ही अशी वेळ असते जेव्हा महिलांच्या शरीरात अनेक गोष्टी घडू लागतात, त्यापैकी एक म्हणजे लोहाची कमतरता (Iron deficiency). जरी महिलांसाठी लोह खूप महत्वाचे आहे, परंतु गर्भधारणेदरम्यान … Read more