अबब! या देशात एक जीबी डेटासाठी मोजावे लागतात साडेतीन हजार रुपये

Israel News:गेल्या काही वर्षात जगभरात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मोबाईल सेवा देणाऱ्या कंपन्याही अपग्रेट होत नवनवीन तंत्र आणत आहेत. शिवाय इंटरनेटसेवाही अधिकाधिक स्वस्त देण्याची स्पर्धा सुरू आहे. जगात सर्वत्र यांचे दर भिन्न आहेत. एका अहवालानुसार इस्त्रायलमध्ये सर्वात स्वस्त म्हणजे ३ रुपयांत एक जीबी दराने इंटरनेट उपलब्ध आहे. तर सेंट हेलेना या देशात सर्वांत … Read more