ISRO Recruitment 2024: इस्रो मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 02 लाखाहून अधिक पगार; जाणून घ्या संपूर्ण माहिती
ISRO Recruitment 2024: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ही देशाची अभिमानाची संस्था आहे. येथे काम करणे म्हणजे देशाच्या अंतराळ कार्यक्रमात योगदान देणे होय. इस्रो नेहमीच विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत असते. तसेच या क्षेत्रात नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. तसेच या विभागात नोकरी मिळणाऱ्या उमेदवारांना दोन लाखाहून अधिक पगार मिळणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था … Read more