Jobs : फ्रेशर्सना आयटी आणि स्टार्टअप क्षेत्रात नोकरीची मोठी संधी! तरुणांनी भरतीविषयी सविस्तर जाणून घ्या
Jobs : फ्रेशर्सना (freshers) देशातील 11 सेक्टरमध्ये अधिक नोकऱ्या मिळवण्याची संधी(chance) मिळू शकते. तरुणांच्या रोजगारक्षमतेत मोठ्या प्रमाणात सुधारणा लक्षात घेता, 59 टक्क्यांहून अधिक नियोक्ते नवोदितांना नोकरी देण्याचा विचार करत आहेत. आयटी आणि स्टार्टअप क्षेत्रात (IT and startup sector) सर्वाधिक संधी मिळू शकतात. टीमलीज एडटेकच्या ‘करिअर आऊटलूक’ (Career Outlook) या सर्वेक्षण अहवालातून ही बाब समोर आली … Read more