IT Jobs : आयटी क्षेत्रातील तरुणांसाठी चांगली बातमी ! भारतीय आयटी कंपन्या देणार 2 लाखांहून अधिक नोकऱ्या; कशी होणार भरती? जाणून घ्या
IT Jobs : जर तुम्ही आयटी क्षेत्राशी निगडीत असाल तर तुम्हाला लवकरच रोजगाराच्या मोठमोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. कारण इन्फोसिसचे सह-संस्थापक क्रिस गोपालकृष्णन यांनी बुधवारी सांगितले की, आयटी क्षेत्र आगामी काळात दोन लाख लोकांची भरती करेल. ते म्हणाले की मी असे म्हणू शकतो की नजीकच्या काळात मी आयटी क्षेत्राबद्दल खूप आशावादी आहे. कोविडच्या काळात, व्यवसायात … Read more