ITBP AC Recruitment 2022 : ITBP मध्ये सहाय्यक कमांडंटची भरतीप्रक्रिया होणार सुरु, पात्र उमेदवारांनी 11 ऑगस्टपासून करा अर्ज
ITBP AC Recruitment 2022 : ITBP मध्ये सरकारी (Government job) नोकरी (Job) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एकीकडे इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांकडून उपनिरीक्षक (निरीक्षक) द्वारे उपनिरीक्षक पदाच्या 37 पदांच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून (eligible and interested candidates) ऑनलाईन अर्ज (Online application) मागविण्यात येत असताना, दुसरीकडे ITBP आता असिस्टंट कमांडंट या पदासाठी अर्ज मागवत … Read more