हॉटेल इंडस्ट्रिजचा ‘हा’ शेअर 280 रुपयांवर जाणार ! शेअर्स 63% पर्यंत वाढणार
ITC Hotel Share Price : सध्या भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांकडून आपली तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. सोबतच काही कंपन्या बोनस शेअर आणि डिव्हीडंट देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत. दरम्यान, शेअर बाजारात सूचीबद्ध असणारा एक हॉटेल इंडस्ट्रिजचा स्टॉक लवकरच तेजीत येणार आहे. आयटीसी हॉटेल्सचे शेअर्स आज पुन्हा फोकसमध्ये आले आहेत. आज 13 फेब्रुवारी … Read more