itel A60 : संधी सोडू नका ! फक्त 5999 रुपयांमध्ये खरेदी करा ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन ; फीचर्स पाहून लागेल वेड
itel A60 : जर तुम्ही देखील येणाऱ्या काही दिवसात नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात तुमच्यासाठी एक स्वस्तात मस्त स्मार्टफोन दाखल झाला आहे. जे तुम्ही अवघ्या 5999 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.6-इंचाचा HD डिस्प्ले तसेच ड्युअल कॅमेरा सेटअप आणि 5000mAh बॅटरी मिळते. चला … Read more