लॉन्च झाला जबरदस्त स्मार्टफोन ! हुबेहूब iPhone 15 Pro सारखाच, पण किंमत फक्त 14 हजार

Itel S23+

Itel S23+ : Itel ने नुकताच आपला बहुप्रतीक्षित S23+ स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन प्रत्येक बाबतीत खास आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याची किंमत कोणत्याही एंट्री लेव्हल स्मार्टफोनइतकीच आहे, एंट्री लेव्हल स्मार्टफोन असूनही त्याची तुलना मार्केटमधील सर्वात महागड्या स्मार्टफोन आयफोन 15 प्रो शी केली जात आहे. असं का घडतंय? तुम्हाला यामागचं कारण माहित … Read more