Success Story: खरंच की काय..! हा उच्चशिक्षित आंबा बागायतदार कमवतोय लाखों; जगातील सर्वात महागड्या आंब्याचे देखील घेतो उत्पादन
अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Success Story: देशातील शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणात शेतीत बदल करीत आहेत. पीकपद्धतीत बदल करून शेतकरी बांधव आता चांगले उत्पन्न कमवीत आहेत. मध्यप्रदेशच्या जबलपूर (Jabalpur) येथील एका शेतकऱ्याने (Farmer) देखील पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत फळबागेची लागवड करून चांगला नफा कमावला आहे. जबलपूरच्या संकल्प परिहार या शेतकऱ्याने बारा एकर … Read more