सीएसएमटी – जालना वंदे भारत एक्सप्रेस आता ‘या’ शहरापर्यंत धावणार; एक अतिरिक्त रेल्वे स्टेशनवर थांबा पण मंजूर
Mumbai Railway : वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या गाडीचा विस्तार करण्यात आला आहे. आता ही गाडी सीएसएमटी ते जालना दरम्यान धावणार नसून थेट नांदेड पर्यंत … Read more