शेतजमीन, घर, फ्लॅट, इत्यादी मालमत्तेसाठी बक्षीस पत्र का केले जाते? बक्षीस पत्र म्हणजे काय ? वाचा सविस्तर

Jamin Bakshis Patra

Jamin Bakshis Patra : आपण सर्वजण आपल्या पुढील पिढीचे भविष्य आर्थिक दृष्ट्या चांगले व्हावे यासाठी अहोरात्र मेहनत घेतो. जमीन जुमला घर फ्लॅट प्लॉट विकत घेतो. मात्र याच संपत्तीवरून कुटुंबांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद विवाद देखील होतात. अनेक वादविवाद भांडणांमध्ये परावर्तित होतात आणि काही प्रकरणांमध्ये छोटी मोठी भांडणे हाणामारी पर्यंत जातात. दरम्यान हाच विवाद होऊ नये यासाठी … Read more