तुकडेबंदी कायद्यात पुन्हा बदल होणार ! फडणवीस सरकार नवा कायदा आणणार, आता 1 गुंठ्यापेक्षा कमी जमीन…..
Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनात लाभो असणाऱ्या तुकडे बंदी कायद्यामध्ये पुन्हा एकदा बदल केला जाणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर येत आहे. खरंतर महाराष्ट्रात जो तुकडे बंदी कायदा लागू आहे तो 1947 सालापासून अस्तित्वात आहे. मात्र आताची परिस्थिती पूर्णपणे भिन्न आहे आणि तुकडेबंदी कायद्यात बदल होणे काळाची गरज असल्याचे अनेकांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे. … Read more