आदिवासींच्या नावावर असणारी जमीन विकता येते का ? तज्ञ सांगतात….
Jamin Rules : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र महार वतनाच्या अवैध जमीन खरेदी-विक्री प्रकरणात अडकले आहेत. विरोधकांच्या माध्यमातून यावरून सरकारला घेरले जात आहे. सरकारमधीलच काही नेते सुद्धा यावर प्रश्न उपस्थित करताना दिसतात. याशिवाय सर्वसामान्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. खरे तर जमिनीचे वेगवेगळे प्रकार असतात. याशिवाय जमीन खरेदी विक्रीचे काही नियम असतात ज्यांचे पालन होणे आवश्यक … Read more