Jamun Rate : जांभळाचे दर प्रतिक्विंटल १५ हजार रुपयांवर!
Jamun Rate : राज्यात जांभळाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून त्याचे सरासरी दर आता प्रतिक्विंटल पंधरा हजार रुपयांवर पोहोचले आहेत. हंगामाचे काही दिवस शिल्लक राहिल्याने ही वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात येत आहे. जांभूळ व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील बाजार समितीत सध्या स्थानिक मालासह जालना, नांदेड तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातून आणि गुजरातमधून जांभळाची आवक होत … Read more