January Upcoming Phone 2023 : मार्केट गाजवण्यासाठी हे स्मार्टफोन सज्ज! वर्षाच्या पहिल्याच महिन्यात होणार लॉन्च; पहा यादी…

January Upcoming Phone 2023 : दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन वर्षाचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले आहे. येणाऱ्या नवीन वर्षात अनेक कंपन्यांचे नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. तसेच या नवीन स्मार्टफोन मध्ये अनेक भन्नाट फीचर्स देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि दरवर्षीप्रमाणे हे वर्ष 2023 देखील तंत्रज्ञानाच्या जगात मजबूत गॅजेट्ससाठी स्थान निर्माण … Read more