Honda Cars: 239 शहरांमध्ये होंडा सुरु करणार ‘हे’ काम ; तुम्हालाही मिळणार फायदा, जाणून घ्या सविस्तर माहिती
Honda Cars: जपानी कार निर्माता (Japanese carmaker) देशात एक नवीन मोहीम सुरू करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीतर्फे 21 सप्टेंबरपासून देशातील 239 शहरांमध्ये सर्विस कॅम्प (service camp) सुरू होणार असून ते 30 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या कारमधील कोणतीही समस्या सोडवू शकता. सर्विस कॅम्पमध्ये हे काम केले जाईल कंपनीने आयोजित केलेल्या सर्विस कॅम्पमध्ये कारच्या एक्सटीरियर, … Read more